प्रेम म्हणजे काय ???
Posted by Unknown
प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही...
का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवण
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...
मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्याशिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही...
रात्री छानच असतात ... तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...
प्रेम कधी सफल होते तर कधी नाही... ते जीवनात कधी ही सब कूछ नसतं
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्यात ते नेहमीच जपायाच असतं...
प्रेमाचे हे कोडं कदाचित कधीच कुणाला उलगडणार नाही ...
पण त्यासाठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही...
©अनोळखी

ekda karun bagh mag kalel...ha ha ha...
ReplyDeleteप्रेम हे समजायचे नसते ते फक्त करायचे असते.
ReplyDelete